भद्रावती - 12 ऑगस्ट रोजी वरोरा-भद्रावती मार्गावरील दत्त मंदिर लगतच्या रेल्वे रुळावर एका इसमाचा मृतदेह आढळला, मृतदेहाची ओळख पटविल्यावर मृतक भद्रावती तालुक्यातील वाघेडा येथील रहिवासी 29 वर्षीय नितीन दिवाकर कसारे असल्याची माहिती मिळाली. News34
नितीन ने आत्महत्या का केली याबाबत कारण कळू शकले नाही, त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व 1 वर्षाचा मुलगा आहे.
त्याच्या अश्या अचानक जाण्याने कसारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

