तळोधी बाः ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येत असलेल्या तळोधी बा.वनपरिशेत्रातील सावरगांव येथील कायरकर यांच्या परसबागेतील असलेल्या पक्षाच्या घरठयातील अंडे खात असताना वन्य प्रेमी स्वाँब नेचर संस्थेचे अध्यक्ष व सर्पमित्र यंशवत कायरकर यांनी घोरपडीला पकडून तळोधी बा. वनपरीक्षेत्रातील असलेल्या सावरगांव येथील रोपवाटीकेत घोरपडीला सोडून जीवनदान दिले. यावेळी तळोधी बा.वनविभागाचे वनरक्षक पेंदाम याची यावेळी उपस्थिती होती.
