चंद्रपूर: दिनांक १० जून २०२१ रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योद्धा म्हणून शासकीय वैधकिय माहाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय चंद्रपूर इथिल शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड साहेब तसेच बालाजी वार्डतील डॉ.अमित डांगेवार यांचा सत्कार करण्यात आला. भारतात तसेच विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणा रूग्नसंख्या झपाट्याने वाढत असताना सर्व डॉक्टरांनी जीव संकटात टाकून कोरोना रुग्णांची प्राण वाचविले. आज वर्धापन दिनानिमित्त शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा चंद्रपूरच्या वतीने कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार आभार प्रकट करून करण्यात आला. या प्रसंगी शरद पवार विचार मंच माहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांतजी देशकर, जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, चंद्रपूर विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष सूनिलजी काळे,चंद्रपूर सोशल मीडिया राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नितीनजी पिंपळशेंडे, प्रभाग अध्यक्ष सौरव उरुकुडे, निलेश बोबडे उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चा 22 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कोरोना काळ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि विशेष सहकार्य करणाराच्ये सन्मान चिन्ह आणि वृक्ष देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर तर्फे कोरोना काळामध्ये नितीन भाऊ पिंपळशेंडे,राम इंगळे, कोल्हे,स्वप्नील सातपुते,साहिल आगलावे,केतन जोरगेवार कोमिल मडावी,साहिल आगलावे उत्कृष्ट कामगिरी केली आणि उत्कृष्ट सहभाग केल्या बदल ज्योती ताई रंगारी,पूजा ताई शेरकी, प्रज्ञा ताई पाटील, नगाजी गणफडे,वैष्णवी देवतळे यांचे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यां तर्फे सत्कार करण्यात आला.
