चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी गोंदिया येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची वर्णी लागली असून त्यांनी आज आपला पदभार जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते सांभाळला.
यावेळी तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी शुभेच्छा कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या.