चंद्रपूर - ३०-०5-२०२१ रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 7 वर्ष पुर्ण केले यानिमित्य देशभरात सेवा कार्यक्रम करण्यात आले, अशाच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यात माजी अर्थमंत्री व आमदार ( बल्लारपूर विधानसभा ) सुधीर भाऊ मुनगंटीवार, पुर्व गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर यांच्या आदेशानूसार व भाजपा चंद्रपुरचे जिल्हाध्यक्ष, भाजयूमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतले यांच्या मार्गदर्शना मधे भाजयूमो जिल्हासचिव राहुल बिसेन एवं युवा समाजसेवी तथा भाजपा कार्यकर्ता यांच्या नेत्तृवात महाकाली मंदिर, अंचलेश्वर गेट, गिरणार चौक रोड परिसरातले निराधार, गरजू लोकांना जेवन वाटप करण्यात आले यावेळी सुरज मंड़ल, गोपाल भट्टाचार्य, संकेत भारद्वाज, राहिल शैख व अन्य साथीगणाची उपस्तिथि होती.
