मुख्यपृष्ठChandrapur वादळी वाऱ्यासह चंद्रपुरात अवकाळी पाऊस bynews34 -एप्रिल ०४, २०२१ 0 चंद्रपूर - काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा पारा चढला असून आज 4 एप्रिलला दुपारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होईना उकाड्यापासून आराम मिळाला आहे. Tags: Chandrapur Facebook Twitter