घुगूस - दी.०६/०३/२०२१ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या उपस्थितीत घुघुस येथे आगामी नगर परिषद निवडनुकी निमित्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या दरम्यान युवा बजरंग क्रीडा मंडळ संस्थेचे चे अध्यक्ष सतीश बोंडे, संस्थेचे सचिव सतीश गोहकर, सहसचिव अवी दोहे तसेच शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच बरोबर यंग चांदा ब्रिगेड येथिल संध्या ताई जगताप यांनी पण आपल्या समर्थकांसोबत प्रवेश घेतला.
यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, युवा सेना तालुका प्रमुख हेमराज भाऊ बावणे , युवासेनेचे चेतन बोबडे, गजाननजी बांदुरकर, रघुनाथ धोगंळे, शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, बाळू चिकनकर, गणेश शेंडे,योगेश भांदक्कर ,अजय जोगी, वेदप्रकाश महेता,व समस्त शिवसैनिक उपस्थित होते
