ताजी बातमी - लवकरच देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे, मात्र ही लस नागरिकांना कश्या पद्धतीने मिळणार याबाबत अनेक अफवा ऐकायला मिळत आहे.
COWIN नावाची एप द्वारे ही लस मिळणार आहे, त्या ऐपवर नागरिकांनी नोंदणी करायची आहे. Covid Vaccine Update
मात्र अश्या प्रकारची कोणतीही ऐप सरकारद्वारे सुरू करण्यात आली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
जर ऐप सुरू करायची झाल्यास त्याबद्दल पुरेशी माहिती नागरिकांना देण्यात येणार असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने कळविले आहे. Health ministry gov.of india
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधी नागरिकांना सावधानतेचा इशारा देत कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन सुद्धा केले आहे.
यापुढे Cowin नावाच्या कुठल्याही ऐप ला बळी पडून नागरिकांनी आपली वयक्तिक माहिती देऊ नका अस सूचक विधान करण्यात आले आहे. Cowin app fake
