News 34 chandrapur
कोठारी : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे मनोरुग्ण आमदार आणि शिवसेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केलेले आहेत.
तरी या मानसिक रुग्ण असलेल्या shivsena आमदार mla santosh bangar वरती कडक कारवाई तसेच त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने प्रमोद रासकर ठाणेदार पोलीस स्टेशन मार्फत राष्ट्रपती - राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. Vanchit bahujan aghadi

यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे, तालुका उपाध्यक्ष लखन उराडे, ग्राम पंचायत सदस्य अमोल कातकर, ग्राम शाखा अध्यक्ष अनिल विरुटकर, नितीन रायपूरे, विनोद कुळसंगे, आशीष खोब्रागडे, मनोज रंगारी, अशोक खोब्रागडे सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.